।न्यूट्रिशन व त्याचे आश्चर्यकारक फायदे।#nutritionfacts।

।न्यूट्रिशन व त्याचे आश्चर्यकारक फायदे!।#nutrition।

#nutrtionbenifits। #nutritiontestimoneil
#marathivloger #wellnessrevolution #nutritionist #healthtips #benifitsofyoga #briskwalking #healthkattawellnessrevolution #dietmanagement #wellnesscoach #movementismedicine #healthylifestyle #briskwalking
@HealthKattaWellnessRevolution

न्यूट्रिशन काय असते
न्यूट्रिशन का घ्यावे
what is nutrition
nutrition benifits
nutrition tips
best nutrition
human nutrition
मानवी पोषण म्हणजे काय?
food and nutrition
nutrition and health
healthy eating
healthy diet
life processes class 10 science biology
modes of nutrition
Nutrition and its types
nutrition facts
mode of nutrition
nutrition in plants
modes of nutrition in plants
nutritionfacts.org
न्यूट्रिशन चे फायदे
न्यूट्रिशन म्हणजे काय

ॲलोपेथी औषधे टाळायची असतील तर नुट्रिशन घेणे खूप जरुरी आहे.आधुनिक संशोधनातील निष्कर्ष हे खरोखरच उत्साहवर्धक आहेत आणि न्यूट्रिशनल सप्लीमेंट्सचा उपयोग केल्यास आजाराची गती मंदावते हे निश्चित!
न्यूट्रिशनल सप्लीमेंट्स सोबत पॅन्क्रिॲटिक एन्झाईम्स दिल्यास सिस्टिल फायब्रोसिसच्या रुग्णामध्ये ई जीवनसत्व, बिटा कॅरोटिन यांची पातळी सामान्यपर्यंत आणण्यात डॉक्टर यशस्वी झाले आहेत. प्रत्यक्ष रुग्णांवर करण्यात आलेल्या चाचण्यांमध्येही हेच आढळून आलं की या रुग्णांना जर महत्त्वाची, आवश्यक अन्टिऑक्सिडंट्स देण्यात आली तर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो. रोगप्रतिबंधक व्यवस्था सुधारते आणि मग हे रुग्ण जुनाट जंतुसंसर्गाचा सामना करू शकतात.
निरोगी जीवन हे काळाची गरज बनली आहे दररोज आपल्याला शरीराकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे कारण शरीर मजबूत तर आपले यश हे उत्तम असते त्यासाठी दिवसातून १ ते २ तास हे शारीरिक क्षमता वाढविण्या ठी देणे गरजेचे आहे.
मित्रांनो तुम्हाला माहित आहे का?आपल्या शरीरासाठी 13 व्हिटॅमिन ची गरज असते. विटामिन्स डी आणि व्हिटॅमिन के याच्या व्यतिरिक्त आपले शरीर बाकीचे व्हिटॅमिन बनवत नाही. ते शरीराला जेवणातूनच घ्यावे लागतात. व जेवणातून बाकी सर्व व्हिटॅमिन भेटतीलच याची शक्यता आता कमी झालेली आहे .त्यामुळे न्यूट्रिशन मधून ह्या सर्व व्हिटॅमिन ची पूर्तता आपण करू शकतो !
Health Katta Wellness Revolution परिवाराने एक निश्चय केला आहे कि प्रत्येक माणूस कसा निरोगी राहील,वेगवेगळ्या आजारांपासून दूर राहणे व मजबूत शरीर बनवणे हेच आमचे उद्दिष्ट्य आहे त्यासाठी आत्ताच कॉल करा – +91-8550911479

Connect with_

https://www.facebook.com/ashok.chandane.1?mibextid=ZbWKwL />
https://www.instagram.com/healthkattawellnessrevolution?igsh=MzNlNGNkZWQ4Mg==